MySQL कनेक्टर मूळ MySQL डाटाबेस ड्राइव्हर इंस्टॉल करतो. ते वेगवान, सिमलेस इंटिग्रेटेड, प्रशासनकरीता सोपे व JDBC किंवा ODBC ड्राइव्हर वेगळे सेटअप करावे लागन नाही. LibreOffice बेसमध्ये MySQL डाटाबेसचा वापर कधिहि शक्य नव्हते.
